651: | Please Check router/antenna, adapter power supply, if it is off then Switch on. If not ok then contact our Broadband Services. |
६५१ : | कृपया करुन राऊटर / अॅन्टीना चे बटन चालू आहे किंवा नाही ते चेक करावे आणि बंद असल्यास चालू करावे आणि इंटरनेट कणेक्शन चालू नाही झाल्यास कस्टमर केअर ला फोन करावा. फोन नं :- ७६२०५००८००
|
|
629: | Please check your given username and password it may be wrong . |
६२९: | आपणास दिलेला इनटरनेट चा युसरआयडी आणि पासवर्ड आपण चुकीचा टाकत आहात तो चेक करावा आणि चेक करून तो बरोबर करावा |
|
691: | if you change router/machine(Laptop/Desktop) then contact Broadband Services for register mac address. |
६९१: | जर आपण आपलें पुर्वीचे (पीसी/राऊटर )) बदलले असल्यास ६९१ चा एरर येतो . नवीन (पीसी/राऊटर ) वर कणेक्शन चालू करण्यासाठी तुमच्या नोंदलेल्या EmailID
वरून support@creazetechnology.com या EmailID वर जून्या मशीनचा MAC ID व नविन मशीनचा MAC ID लिहून मेल करावा व त्यानंतर कस्टमर केअर ला फोन करावा. फोन नं :- ७६२०५००८०० |
|
678: | Correct your PC Date and Timing. |
६७८: | तुमच्या पीसी ची दिनांक व वेळ चूकीची आहे ती बरोबर करावी . |
|
Note: | If company homepage open (Gazon India)--ur plan expired, please renew your plan. |
सूचना : | जर कंपनी चे होमपेज (ग्याझोण इंडिया ) ओपन होत असेल तर तुमचा प्लान संपलेला आहे तो रीन्यू करावा . |
|
Disconnection: | Please switch off and switch on your router power supply. |
डिसकनेक्शन : | तुमचा राऊटर स्वीच ऑफ करून पुन्हा ऑन करून ३ मीनटानि कनेक्शन चेक करावे . |
|
Note: | If above all options not working,then please conatct our Customer Services. |
सूचना : | वरील सर्व ऊपाय करुनही कनेक्शन बंद असल्यास क्रेझ कसटमर केअर ला फोन करावा. फोन नं :- ७६२०५००८०० |